सातबारा Watch

← आनंदगांव

Ferfar #5386 · आनंदगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
185/आ
Talathi
शितल कोंडबाराव भरकाडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गंगासागर नामदेव गवळी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सागरबाई नामदेव गवळी ऐवजी गंगासागर नामदेव गवळी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माजलगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.333 दि. 18/03/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/07/2023 मधील नोंदणी क्र.पी- (A-237391) अन्वये सागरबाई नामदेव गवळी ऐवजी गंगासागर नामदेव गवळी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .