सातबारा Watch

← आनंदगांव

Ferfar #5398 · आनंदगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
शितल कोंडबाराव भरकाडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माजलगाव, लिहून देणार : शोभा रामराव थावरे रा. आनंदगांव यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माजलगाव रक्कम रुपये 276000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व बोजा पत्राची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माजलगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 276000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.