सातबारा Watch

← लोणगांव

Ferfar #5085 · लोणगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
निलेश धरमदासजी मेश्राम
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : माजलगाव अर्बन को ऑप क्रेडिट सो ली माजलगाव लिहून घेणार : आशोक दामोधर कोळसे यांनी सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : माजलगाव अर्बन को ऑप क्रेडिट सो ली माजलगाव यांचा अशोक दामोधर कोळसे यांच्याकडे 161०००/- बोजा - 4772 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.