Ferfar #2070 · साळेगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- विलास नारायणराव मोरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
अर्जदार-भास्कर शरद कदम रा. साळेगाव ता. माजलगाव जि बीड यांनी अर्ज व शाळेचा निर्गम उतारा देऊन कळविले की ,गट नंबर/सर्व्हे नंबर 88, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1567 दि.03/02/2021 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला भास्कर अ.पा.क. वडील शरद साहेबराव कदम साहेबराव कदम यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.