सातबारा Watch

← नाथनगर तांडा

Ferfar #248 · नाथनगर तांडा

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
विलास नारायणराव मोरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शाखा माजलगावचा लिहून घेणार : मोतीराम गोपीनाथ पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 28 तपशिल : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शाखा माजलगावचा मोतीराम गोपीनाथ पवार कडे रु.161000/कर्ज बोजा. 227 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/क्र जा क्र सु लो सो ना स 391/2026दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.