सातबारा Watch

← जिवनापुर

Ferfar #1140 · जिवनापुर

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
प्रमोद युवराज चव्हाण
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : ज्ञानई अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी ली माजलगाव, लिहून देणार : भगवान नामदेव राठोड रा. जिवनापुर यांनी जा क्रमांक 032/2026/27दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज ची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ज्ञानई अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी ली माजलगाव यांचेकडील बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.