सातबारा Watch

← जिवनापुर

Ferfar #1144 · जिवनापुर

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
प्रमोद युवराज चव्हाण
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहून घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पत स मर्या माजलगाव लिहून देणार : साहेबराव मानसिंग चव्हाण रा. जिवनापुर यांनी जा क्रमांक 417 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज ची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पत स मर्या माजलगाव यांचेकडील बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.