Ferfar #1148 · जिवनापुर
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- प्रमोद युवराज चव्हाण
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : एस बी आय बँक शक माजलगाव,
लिहून देणार : बळीराम विष्णुपंत सोळंके, महादेव विष्णुपंत सोळंके रा. जिवनापुर यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 42000/- प्रतेकी कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज ची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एस बी आय बँक शक माजलगाव यांचेकडील बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 42000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.