सातबारा Watch

← जिवनापुर

Ferfar #1150 · जिवनापुर

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
प्रमोद युवराज चव्हाण
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहून घेणार : ज्ञानाई अर्बन का ऑफ क्रेडीट सोसायटी ली माजलगाव लिहून देणार : भगवान नामदेव राठोड रा. जिवनापुर यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज ची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ज्ञानाई अर्बन का ऑफ क्रेडीट सोसायटी ली माजलगाव यांचेकडील बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.