सातबारा Watch

← सिमरी पारगांव

Ferfar #2596 · सिमरी पारगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
प्रमोद युवराज चव्हाण
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट को ऑफ क्रेडीट सोसायटी ली शाखा माजलगाव लिहून घेणार : बेग दिवान बेग उमर यांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टी.को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.माजलगावचा कर्ज बोजा रु. 50,000/- बेग कमाल दिवान कडे व तारण जामीनदार म्हणून बेग दिवान बेग उमर - 1669 तुळजाभवानी अर्बन को.ऑप.क्रे.सो.लि. माजलगाव चा कर्ज बोजा रु 101000 बेग कमाल बेग दिवान कडे त्यास तारण म्हणून बेग दिवान बेग उमर यांची जमीन आहे. - 1743 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.