सातबारा Watch

← सिमरी पारगांव

Ferfar #2600 · सिमरी पारगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
प्रमोद युवराज चव्हाण
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : खोलेश्वर मल्टी स्टेट को ऑफ क्रेडीट सोसायटी ली लोनगाव लिहून घेणार : सुमनबाई भगवानराव माने यांनी खोलेश्वर मल्टी.को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुड शाखा लोणगाव ता.माजलगावचा कर्ज बोजा रु.1,00,000/- ( एक लाख रु.) सुमनबाई भगवान माने कडे - 1696 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.