सातबारा Watch

← एकबुर्जी वाडी

Ferfar #1445 · एकबुर्जी वाडी

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
प्रमोद युवराज चव्हाण
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : देवगिरी अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी ली माजलगाव लिहून घेणार : अमोल गजानन भोसले यांनी सर्व्हे क्रमांक : 52 तपशिल : देवगिरी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव यांचा रुपये १६१०००/- (अक्षरी एक लाख एकसष्ट हजार रुपये ) चा कर्ज बोजा अमोल गजानन भोसले यांचे कडे. - 1038 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.