Ferfar #2814 · उमरी बु
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : तिरुपती अर्बन को-ऑपक्रेडीट सो.माजलगाव
लिहुन घेणार : राजाभाऊ सोपान घायतीडक
यांनी सर्व्हे क्रमांक 195 व 125 वर फेरफार क्रमांक 2409 ने घेतलेला बोजा तिरुपती अर्बन को-ऑपक्रेडीट सो.माजलगाव बोजा राजाभाऊ सोपान घायतिडक कडे १६१०००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.