सातबारा Watch

← उमरी बु

Ferfar #2817 · उमरी बु

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
229, 238
Talathi
निलेश धरमदासजी मेश्राम
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट को ऑप क्रे.सो.लि.माजलगाव लिहुन घेणार : कल्याण निवृत्ती पौळ यांनी सर्व्हे क्रमांक 229 वर फेरफार क्रमांक 1778 ने घेतलेला बोजा तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट को ऑप क्रे.सो.लि.माजलगाव यांचा बोजा कल्याण निवृत्ती पौळ यांचा कडे रु 200000 सर्व्हे क्रमांक 238 वर फेरफार क्रमांक 1796 ने घेतलेला बोजा तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट को ऑप क्रे सो.लि यांचा बोजा श्री कल्याण निवृत्ती पौळ यांचा कडे रु 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.