सातबारा Watch

← उमरी बु

Ferfar #2819 · उमरी बु

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
निलेश धरमदासजी मेश्राम
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली बीड शाखा माजलगाव लिहून घेणार : पांडुरंग बाबुराव काळै यांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली बीड शाखा माजलगाव चा रु 6000/- बोजा पांडुरंग बाबुराव काळे कडे - 2166 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.