सातबारा Watch

← उमरी बु

Ferfar #2820 · उमरी बु

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
237
Talathi
निलेश धरमदासजी मेश्राम
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि जळगाव लिहून घेणार : उध्दव विठ्रठल घायतीडक यांनी सर्व्हे क्रमांक : 237 तपशिल : मा. लवाद न्यायाधिकरण जळगाव यांच्या मालमत्तेवर जप्ती आदेशाप्रमाणे तहसील कार्यालय बीड यांचे पत्र क्र. 2025/महसूल/जमा-1/कावी-367/359 दि.11/4/2025 यांच्या पत्राआधारे वसुली अधिकारी, भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि जळगाव यांचा उद्धव विठ्ठलराव(विठ्ठल) घायतिडक 29,102/- बोजा - 2635 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.216/2026दि.26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.