सातबारा Watch

← उमरी बु

Ferfar #2823 · उमरी बु

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
205
Talathi
निलेश धरमदासजी मेश्राम
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : ज्ञानाई अर्बन मल्टी पर्पज निधी ली.माजलगाव , माजलगाव जि.बीड लिहुन देणार : शिवाजी लालु राठोड रा. उमरी बु गट नंबर/ सर्वे नंबर 205 यांनी ज्ञानाई अर्बन मल्टी पर्पज निधी ली.माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 36 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.15 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी लालु राठोड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 36/2026-27 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.