सातबारा Watch

← नाकलगांव

Ferfar #3422 · नाकलगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
विलास नारायणराव मोरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाबासाहेब विष्णू पांचाळ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बालासाहेब विष्णु पांचाळ ऐवजी बाबासाहेब विष्णू पांचाळ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माजलगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.333 दि. 18/03/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2669916 अन्वये बालासाहेब विष्णु पांचाळ ऐवजी बाबासाहेब विष्णू पांचाळ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .