Ferfar #1133 · पिंपळगाव (नाखले )
माजलगाव, बीड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- विलास नारायणराव मोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार खंडाजी नबाजी काळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव खंडु नाबाजी काळे ऐवजी खंडाजी नबाजी काळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माजलगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.333 दि. 18/03/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2676159 अन्वये खंडु नाबाजी काळे ऐवजी खंडाजी नबाजी काळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .