Ferfar #2369 · बाभुळगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- प्रमोद युवराज चव्हाण
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार ज्ञानोबा सटवाजी गोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ज्ञानोबा सटवा गोरे ऐवजी ज्ञानोबा सटवाजी गोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माजलगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 24/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2669665 अन्वये ज्ञानोबा सटवा गोरे ऐवजी ज्ञानोबा सटवाजी गोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .