सातबारा Watch

← दिंद्रुड

Ferfar #6799 · दिंद्रुड

माजलगाव, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
650
Talathi
प्रमोद युवराज चव्हाण
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि वैद्यनाथ अर्बन को ऑप बँक लि शाखा सोनपेठ जी परभणी गहाणखत लिहुन देणार : दिपक विष्णु लिंबाळकर रा. दिंद्रुड यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 4019-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 650 क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक विष्णु लिंबाळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.