Ferfar #6813 · दिंद्रुड
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 648
- Talathi
- प्रमोद युवराज चव्हाण
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा तेलगाव,
लिहून देणार : ज्ञानेश्वर संपतराव कोथींबीरे रा. दिंद्रुड यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दिनांक 13/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6690000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 648 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा तेलगाव यांचेकडील बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6690000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.