Ferfar #6814 · दिंद्रुड
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- प्रमोद युवराज चव्हाण
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट कोफ क्रेडीट सोसायटी ली माजलगाव शाखा सिरसाळा
लिहून घेणार : प्रदीप नागनाथ ठोंबरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 49 तपशिल : दिनांक 03/04/2020 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टी.को.ऑप.क्रे.सो.लि.माजलगाव चा प्रदिप नागु ठोबंरे अ पा क नागु यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. - 3932
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.