सातबारा Watch

← दिंद्रुड

Ferfar #6815 · दिंद्रुड

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
492
Talathi
प्रमोद युवराज चव्हाण
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : चंद्रभागा अर्बन मल्टी स्टेट का ऑफ क्रेडीट सोसायटी ली दिंद्रुड लिहून घेणार : आप्पाराव ज्ञानोबा खडके यांनी सर्व्हे क्रमांक : 492 तपशिल : चंद्रभागा अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सो.लि. दिंद्रुड चा कर्ज बोजा रु 105000/- आप्पाराव ज्ञानोबा खडके कडे - 5170 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.