सातबारा Watch

← दिंद्रुड

Ferfar #6816 · दिंद्रुड

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
प्रमोद युवराज चव्हाण
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026 लिहून घेणार : विश्वास अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी ली दिंद्रुड, लिहून देणार : कृष्णा रामभाऊ ढोले रा. दिंद्रुड यांनी जा क्रमांक 40 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज ची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विश्वास अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी ली दिंद्रुड यांचेकडील बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.