सातबारा Watch

← दिंद्रुड

Ferfar #6828 · दिंद्रुड

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
323
Talathi
प्रमोद युवराज चव्हाण
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहून घेणार : आर बी एल बँक शाखा माजलगाव, लिहून देणार : दैवशाला रामधन मुंडे, विकास रामधन मुंडे ,कृष्णा रामधन मुंडे रा. दिंद्रुड यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 72 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 999561/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 323 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आर बी एल बँक शाखा माजलगाव यांचेकडील बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 999561/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.