सातबारा Watch

← वांगी (बु )

Ferfar #5288 · वांगी (बु )

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
512
Talathi
शामसुंदर व्यंकटराव गित्ते
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक लिहून घेणार : विजय शाहुबा बंडगर यांनी सर्व्हे क्रमांक : 512 तपशिल : एच.डी.एफ.सी.बँक शा.माजलगाव चा बोजा 1.विजय बंडगर 2.संजय बंडगर 3.शाहू बंडगर यांचे कडे 495000/- - 288 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.