सातबारा Watch

← वांगी (बु )

Ferfar #5294 · वांगी (बु )

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
370
Talathi
शामसुंदर व्यंकटराव गित्ते
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : खोलेश्वर मल्टी स्टेट को ऑफ क्रेडीट सोसायटी ली दिंद्रुड लिहून घेणार : रामधन सोपान मुंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 370 तपशिल : खोलेश्वर मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुड चा रामधन सोपान मुंडे कडे रु.101000/ कर्ज - 4502 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.