सातबारा Watch

← वांगी (बु )

Ferfar #5298 · वांगी (बु )

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
285
Talathi
शामसुंदर व्यंकटराव गित्ते
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : पंढरी अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी ली दिंद्रुड , माजलगाव लिहून देणार : काशिबाई व्यंकटी कांदे रा. वांगी (बु ) यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 285 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंढरी अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी ली दिंद्रुड यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.