सातबारा Watch

← डावरगाव (खुर्द)

Ferfar #764 · डावरगाव (खुर्द)

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
प्रिती ज्ञानेश्वर ढोणे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : योगेश्वरी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव लिहून घेणार : अमोल चत्रभुज येताळ यांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : दिनांक 28/02/2022 रोजी योगेश्वरी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव चा अमोल चत्रभुज येताळ यांच्या नावे र.रु.165000/- कर्ज. - 641 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.