सातबारा Watch

← डावरगाव (खुर्द)

Ferfar #765 · डावरगाव (खुर्द)

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
प्रिती ज्ञानेश्वर ढोणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा तालखेड लिहून घेणार : जयराम श्रीमंत सजगणे यांनी सर्व्हे क्रमांक : 18 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा तालखेड चा बोजा जयराम श्रीमंत सजगने कडे 300000/-रु. - 595 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.