सातबारा Watch

← डावरगाव (खुर्द)

Ferfar #766 · डावरगाव (खुर्द)

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
प्रिती ज्ञानेश्वर ढोणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : ज्ञानेश्वरी अर्बन को. ऑप क्रे. सोसायटी माजलगाव लिहून घेणार : सोपान राधाकिसन झिंजुरके यांनी सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : ज्ञानेश्वरी अर्बन को. ऑप क्रे. सोसायटी माजलगाव यांचा बोजा झिंझुरके सोपान राधाकिसन कडे 110000/- रु - 580 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.