Ferfar #767 · डावरगाव (खुर्द)
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- प्रिती ज्ञानेश्वर ढोणे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : ज्ञानेश्वरी अर्बन को ऑफ क्रे सोसायटी लि माजलगाव
लिहून घेणार : सोपान राधाकिसन झिंजुरके
यांनी सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : ज्ञानेश्वरी अर्बन को ऑफ क्रे सोसायटी लि माजलगाव चा कर्ज बोजा सोपान राधाकिसन झिंझुंर्के कडे 110000 अक्षरी एक दहा हजार रु - 680
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.