Ferfar #768 · डावरगाव (खुर्द)
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- प्रिती ज्ञानेश्वर ढोणे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव
लिहून घेणार : बाबासाहेब प्रकाश निवळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव चा कर्ज बोजा दत्तात्रय लिंबाजी शेजूळ कडे 200000/-रु. - 600
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.