सातबारा Watch

← माजलगांव

Ferfar #15802 · माजलगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
206, 217, 218
Talathi
विजयानंद अभिमान जंगले
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सह पतसंस्था मर्या.माजलगाव तर्फे परमेश्वर इंदरराव गोरे गहाणखत लिहुन देणार : कैलास अंबादास चव्हाण रा. माजलगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5910-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 206, 217, 218 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास अंबादास चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.