Ferfar #15803 · माजलगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244
- Talathi
- विजयानंद अभिमान जंगले
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र
गहाणखत लिहुन देणार : विनायक पुंडलिक देशमुख रा. माजलगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5919-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2920000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 244 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक पुंडलिक देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2920000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.