सातबारा Watch

← माजलगांव

Ferfar #15815 · माजलगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
4/1
Talathi
हरीदास नामदेव काकडे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा माजलगाव गहाणखत लिहुन देणार : रामदास गंगाराम निकम ,विशाल विठ्ठल निकम रा. माजलगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6099-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2310000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/1 क्षेत्र 0.0152 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास गंगाराम निकम ,विशाल विठ्ठल निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2310000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.