Ferfar #15820 · माजलगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- हरीदास नामदेव काकडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सिध्दीविनायक अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव तर्फे दिगंबर भगवान वाघमोडे
गहाणखत लिहुन देणार : शेख आदिल शेख शकील ,सलीमोद्दीन जमीरोद्दीन इनामदार रा. माजलगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6192-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6 क्षेत्र 0.0054 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख आदिल शेख शकील ,सलीमोद्दीन जमीरोद्दीन इनामदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.