सातबारा Watch

← माजलगांव

Ferfar #15846 · माजलगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
221/1, 222
Talathi
हरीदास नामदेव काकडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा माजलगाव लिहून घेणार : अंबादास सोमा चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 221/1 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माजलगांवचा बोजा आंबादास सोमा चव्हाण कडे रू.200000/- - 6818 सर्व्हे क्रमांक : 222 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माजलगांव चा बोजा आंबादास सोमा चव्हाण कडे रू.200000/- - 6818 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा माजलगाव यांचेकडील पत्र क्र.SBI/03798/AGRI/NOC/2026-82 दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.