Ferfar #15852 · माजलगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/1
- Talathi
- हरीदास नामदेव काकडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. शाखा माजलगाव
लिहून घेणार : सुर्यकात आश्रुबा होके
यांनी सर्व्हे क्रमांक : 78/1 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगाव चा कर्ज बोजा दिगांबर सुर्यकांत होके कडे रु 2,00,000/- त्यास तारण म्हणुन सुर्यकांत आश्रुबा होके - 8467
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. शाखा माजलगाव यांचेकडील पत्र जा.क्र.302/2026-27 दि.22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.