सातबारा Watch

← माजलगांव

Ferfar #15904 · माजलगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
4/4
Talathi
हरीदास नामदेव काकडे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 अर्जदार जुनेद खान युसुफ खान पठाण रा. फुलेपिंपळगाव ता. माजलगाव यांनी अर्ज व खरेदीखताची नक्कल प्रत देऊन विंनती केली आहे कि लिहुन देणार (1)रामप्रसाद गणेशलालजी बजाज (2)प्रकाशनारायण रघुनाथदास बजाज रा. माजलगाव ता. माजलगाव व लिहुन घेणार अफताफ बेग युसूफ बेग रा. नित्रुड ता. माजलगाव यांनी सर्वे नं. 4/इ मध्ये 97.52 चौ.मी. दुय्यम निंबधक कार्यालय माजलगाव जिल्हा बीड यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 3481 दिनांक 30/09/1991 प्रमाणे रक्कम रुपये 6,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. करीता नोंद घेतली, नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर. तसेच याच गटातील सर्वे नं. 4/इ मधील हेच क्षेत्र लिहुन देणार अलताफबेग युसुफ बेग रा. माजलगाव व लिहुन घेणार शमीमबी शेख चांदपाशा रा. माजलगाव यांनी सर्वे नं. 4/इ मधील क्षेत्र 48.79 चौ.मी. दुय्यम निंबधक माजलगाव जिल्हा बीड यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 1810 दिनांक 23/04/2001 प्रमाणे रक्कम रुपये 14,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर. तसेच याच गटातील सर्वे नं. 4/इ मधील हेच क्षेत्र लिहुन देणार शमीमबी शेख चांदपाशा रा. माजलगाव व लिहुन घेणार सुशीलाबाई राधाकिसन काजळे रा. माजलगाव यांनी सर्वे नं.4/इ मधील क्षेत्र 48.79 चौ.मी. दुय्यम निंबधक माजलगाव जिल्हा बीड यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5543 दिनांक 18/11/2006 प्रमाणे रक्कम रुपये 27,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर. तसेच याच गटातील सर्वे नं. 4/इ मधील हेच क्षेत्र लिहुन देणार सुशीलाबाई राधाकिसन काजळे रा. माजलगाव व लिहुन घेणार मतीन रहीमोद्दीन शेख रा. माजलगाव यांनी सर्वे नं.4/इ मधील क्षेत्र 48.79 चौ.मी. दुय्यम निंबधक माजलगाव जिल्हा बीड यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 3633 दिनांक 26/11/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर. तसेच याच गटातील सर्वे नं. 4/इ मधील हेच क्षेत्र लिहुन देणार श्री. मतीन रहीमोद्दीन शेख रा. माजलगाव व लिहुन घेणार शेख मिनाज मतीन अत्तार रा. माजलगाव यांनी सर्वे नं.4/इ मधील क्षेत्र 48.79 चौ.मी. दुय्यम निंबधक माजलगाव जिल्हा बीड यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 1534 दिनांक 23/06/2020 प्रमाणे रक्कम रुपये 0/- घेऊन बक्षीसपत्र दिलेने. सबब बक्षीसपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर. तसेच याच गटातील सर्वे नं. 4/इ मधील हेच क्षेत्र लिहुन देणार शेख मिनाज मतीन आत्तार रा. माजलगाव व लिहुन घेणार जुनेद खान युसुफ खान पठाण रा. फुलेपिंपळगाव यांनी सर्वे नं.4/इ मधील क्षेत्र 48.79 चौ.मी. दुय्यम निंबधक माजलगाव जिल्हा बीड यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 2253 दिनांक 11/08/2020 प्रमाणे रक्कम रुपये 98,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.