Ferfar #15905 · माजलगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/1
- Talathi
- हरीदास नामदेव काकडे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगाव शाखा शिवाजी चौक माजलगाव
लिहून घेणार : शेख ताहेर शेख सोजर
यांनी सर्व्हे क्रमांक : 26/1 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टी.को-ऑफ क्रेडीट सोसायटी लि,माजलगाव चा बोजा रु.161000/-शेख ताहेर शेख सोजर यांच्याकडे - 12713
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगाव शाखा शिवाजी चौक माजलगाव यांचेकडील पत्र जा.क्र.186/2026-27 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.