Ferfar #15921 · माजलगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- हरीदास नामदेव काकडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : आधार मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगाव
लिहून घेणार : राजेंद्र सखाराम जावळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 25 तपशिल : आधार म.स्टे.को.ऑ.क्रे.सो.लि.माजलगाव चा बोजा रु 161000/-राजेंद्र सखाराम जावळे कडे - 11974
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आधार मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगाव यांचेकडील पत्र जा.क्र.1450/08/आधार/7/12/2025 दि.25/08/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.