Ferfar #5501 · कवडगांव (बु)
वडवानी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 280
- Talathi
- राजा रतन भदर्गे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : खोलेश्वर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुड शाखा देवडी
लिहून घेणार : चद्रकांत आत्माराम नांगरे यांनी सर्व्हे क्रमांक : 280 तपशिल : खोलेश्वर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुड शाखा देवडीचा कर्ज बोजा 2,05,000/- ( दोन लाख पाच हजार ) रु.चंद्रकांत आत्माराम नांगरेकडे - 5310 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.KMD/319/2026-2027 दि.21.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.