सातबारा Watch

← देवडी

Ferfar #3761 · देवडी

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
361
Talathi
रेखा मारोतराव गिनगुले
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : साईछत्र अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी ली देवडी, देवडी लिहुन देणार : विकास रामेश्वर झाटे   रा. देवडी यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 361 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास रामेश्वर झाटे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 95 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 310000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.