सातबारा Watch

← देवडी

Ferfar #3762 · देवडी

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
328
Talathi
रेखा मारोतराव गिनगुले
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : लिहून घेणार : महादेव बळीराम बाबरे यांनी सर्व्हे क्रमांक : 328 तपशिल : महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या.माजलगाव शाखा देवडीचा कर्ज बोजा 1,61,000/- रु महादेव बळीराम बाबरेकडे - 3086 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.