सातबारा Watch

← चिंचवडगाव

Ferfar #3278 · चिंचवडगाव

वडवानी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
रेखा मारोतराव गिनगुले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.2025/उविअ/मा/आरओआर/कावि-अपिल-68/2025 आदेश दिनांक : 05/08/2026 अर्जदार - प्रकाश सोपान तिडके यांनी अर्ज व वारस प्रमाणपत्र दाखल करून कळविले होते की त्यांचे वडील सोपान विठोबा तिडके हे मयत असून त्यांचा वारस फेरफार करण्याकरिता आलेल्या अर्जावरून वारस फेरफार क्र.1990 नुसार 7/12 वर वारस नावांची नोंद करण्यात आली होती परंतु सदरील फेरफार वर तक्रार आल्याने सदरील प्रकरण मा.उपविभागीय अधिकारी माजलगाव यांचे कडे तक्रारदार यांनी अपिल केली होती त्यानुसार सदर प्रकरणात सुनावणी घेऊन मा.उपविभागीय अधिकारी माजलगाव यांनी वारस फेरफार क्र.1990 रद्द करण्याचे आदेश दिले आदेशावरून नोंद घेण्यात आली,