सातबारा Watch

← चिंचवडगाव

Ferfar #3281 · चिंचवडगाव

वडवानी, बीड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
55/1, 55/3
Talathi
रेखा मारोतराव गिनगुले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 अर्जदार - रोहन दत्ता घोलप यांनी अर्ज व वयाचा पुरावा म्हणून निर्गम उतारा सादर करू कळविले की त्यांचा जन्म दि. 06/06/2004 असून आज रोजी त्यांचे वय 22 वर्ष पुर्ण झालेले असून ते सज्ञान झालेले आहे तरी गट नंबर/सर्व्हे नंबर 55/1, 55/3, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2807 दि. 10/07/2023 माणे ७/१२ सदरी दाखल असलेला रोहन दत्तात्रय घोलप अ.पा.क. दत्तात्रय सुखदेव घोलप यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.