Ferfar #3453 · हरीश्चंद्रपिंप्री
वडवानी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 364
- Talathi
- अंजु प्रताप तरवरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट को.ऑप.क्रे.सो.लि.माजलगाव जि.बीड , --निवडा--
लिहून देणार : कूंडलिंक काशिनाथ शिंदे रा. हरीश्चंद्रपिंप्री यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 364 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट को.ऑप.क्रे.सो.लि.माजलगाव जि.बीड यांचेकडील पत्र क्रमांक 17/23-24 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.