सातबारा Watch

← लक्ष्मीपुर

Ferfar #1003 · लक्ष्मीपुर

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
सचिन फुलचंदराव मुंडे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दत्तगुरू अर्बन को.ऑ.क्रेडीट सो.लि.पिंपरखेड लिहून घेणार : अशोक आश्रुबा सवासे यांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : प्रमाणे अशोक आश्रुबा सवासे यानी दत्तगुरु अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.पिंपरखेड तर्फे कल्याण तुकाराम खळगे यांच्या कडुन रक्कम रुपये 1400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 994 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र 397/26 दि 15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.